Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

अमरावती तेली समाज उपवर - वधु पुस्तिकेचे प्रकाशन

Amravati Teli Samaj Vadhu Var Pustak Prakashan 2021     7  एप्रिल अमरावती - महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अमरावती व यवतमाळ विभागा द्वारे आयोजित रेषीमगाठी वार्षिक 2021 तेली समाज उपवर - वधु पुस्तक प्रकाशन हा कार्यक्रम, शंकरराव हिंगासपुरे यांच्या राहत्या घरी नुकतेच करण्यात आले. रेषीमगाठी वार्षिक 2021 या तेली समाज उपवर-वधु पुस्तिकेचे विमोचन खा. रामदास तडस व उपस्थित मान्यवराचे हस्ते करण्यात आले.

दिनांक 09-04-2021 20:06:02 Read more

देवळीच्या लाल मातीतील पहेलवानाची दिल्लीत धडक; 'कुस्तीपटू' ते 'खासदार' पदापर्यंतचा प्रवास...

Ramdas Tadas Vidarbha Kesri     एैतिहासिक व स्वातंत्र लढ्याचा वारसा लाभलेल्या देवळी नगरीतील रामदास तडस यांनी लाल मातीतील पहेलवान ते दोन वेळा आमदार व दोन वेळा खासदारकी पटकावून दिल्ली पर्यंत धडक मारली आहे. स्वभावातील नम्रपणा व कुणालाही मदत करण्याच्या प्रवृत्तीमुळे त्यांचा हा प्रवास सहज शक्य झाला आहे. एकीकडे वर्धा जिल्ह्यातील राजकारणात प्रस्थापिताची दाणादाण झाली असतांना सामान्य कुटुंबातील रामदास तडस यांचा राजकारणातील चढता आलेख सर्वांना अचंबित करणारा ठरला आहे.

दिनांक 09-04-2021 19:50:42 Read more

खा.रामदास तडस, संजय हिंगासपुरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर १२७ दात्यांचे रक्तदान

Blood donation camp on the occasion of Ramdas Tadas birthday Blood donation of 127 donors      १ एप्रिल अमरावती : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने खा. रामदास तडस व विभागीय अध्यक्ष संजय हिंगासपुरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने अंबागेट परिसरातील विट्ठल मंदिरात गुरुवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात १२७ दात्यांनी रक्तदान करुन सामाजिक दायित्व पार पाडले

दिनांक 09-04-2021 19:24:36 Read more

उत्‍तर प्रदेश  साहू तेली समाज द्वारा भक्त शिरोमणि कर्माबाई की धूमधामसे मनाई गई जयंती

Uttar Pradesh Sahu Teli Samaj celebrate Maa Karma bai Jayanti 2021     उत्‍तर प्रदेश  बरुआसागर । उत्‍तर प्रदेश  साहू तेली समाज द्वारा अपनी आराध्य मां कर्माबाई की 1005 वी जयंती का आयोजन बड़ी ही धूमधाम से किया गया श्रीकृष्ण भक्त मां कर्माबाई की जयंती पर साहू समाज द्वारा 5 अप्रैल 2021 से अनेक धार्मिक आयोजन शुरू किए गए। जिसमें समाज के लोगों ने बढ़ चढ़कर हिस्सा लिया एवं समाज के प्रति एकजुटता दिखाई जिसमें बड़ी संख्या में माताएं बहिने शामिल हुई।

दिनांक 09-04-2021 16:50:13 Read more

बिहार साहू तेली समाज के आराध्य देवी भक्त माता कर्मा देवी की 1005 वीं जयंती धुमधाम से मनायी गई

Bihar Sahu Teli Samaj Aaradhya Devi Bhakt Mata Karma Devi Jayanti     साहू समाज के आराध्य देवी भक्त माता कर्मा देवी की 1005 वीं जयंती 7 अप्रैल 2021 को बिहार प्रदेश, जमुई में धुमधाम से मनायी गई, कार्यक्रम के सफल संचालन करने का दायित्व अखिल भारतीय तेली महासभा बिहार के प्रदेश मंत्री श्री नीतीश शाह जी को सौंपा गया । इस उत्सव में साहू समाज के सैंकड़ों लोग सम्मिलित हुए, साहू समाज की आराध्य माँ कर्मा देवी की पूजा अर्चना कर महाप्रसादी का वितरण किया गया ।

दिनांक 09-04-2021 16:26:11 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in