अहमदनगर तेली समाज वधु-वर मेळावा फॉर्म २०२०

     अहमदनगर शहर व जिल्हा तेली समाज संताजी विचार मंच अहमदनगर व महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने ऑफिस : संताजी विचार मंच C/o.श्री अरविंद त्र्यंबक दारुणकर, स्वामीकृपा, २६०३, तेलीखुंट, अहमदनगर.

भव्य वधु-वर पुस्तक प्रकाशन, अहमदनगर -२०२०

रविवार दि. ६ डिसेंबर २०२० रोजी सकाळी १० ते सायं ४ वाजेपर्यंत ठिकाण : माऊली सभागृह, माऊली संकुल, नगर-मनमाड रोड, अहमदनगर.

Ahmednagar Teli Samaj Vadhu Var melava form 2020

ahmednagar teli samaj matrimonial form 2020

महाराष्ट्राचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अहमदनगर शहरामध्ये भव्य मोफत चतुर्थ राज्यस्तरीय वधू-वर पुस्तक प्रकाशन होत आहे तरी आपल्या मुला-मुलींची नाव नोंदणी करावी हि नम्र विनंती.  फॉर्म पाठविण्यासंबधी सुचना : १) सुंदर व अचुक छपाई होण्यासाठी फॉर्ममध्ये सुवाच्च अक्षरात संपुर्ण नाव लिहावे. तसेच २ पोस्टकार्ड साईज फोटो पाकीटामध्ये टाकुन पाठवावे व स्टेपल करावे. फोटोला स्टेपल करु नये. फॉर्म सोबत फोटो न आल्यास फॉर्म स्विकारला जाणार नाही. दि. १५/११/२०२० नंतर आलेले फॉर्म स्विकारलेच जाणार नाही. याची नोंद घ्यावी.

फॉर्म कमी पडल्यास ह्या फॉर्मची झेरॉक्स काढुन पाठविली तरी चालेल. २) वधू-वर सुची पुस्तीकेत दानशुर व्यक्ति, व्यवसायिक, उद्योजक यांनी आपली जाहिरात दि. १५-११-२०२० पर्यंत पाठवावी /

समक्ष आणुन द्यावी त्या नंतर आलेली जाहिरातींचा विचार केला जाणार नाही यांची कृपया नोंद घ्यावी. ३) आपल्याकडे या वर्षी वधुवर नसतील तर आपल्या नातेवाईकांमधील इच्छुक वधू-वरांसाठी फॉर्म उपलब्ध करुन देऊन सहकार्य करावे. ४) नोंदणी करण्यासाठी वधुचे वय १८ वर्ष पुर्ण व वराचे वय २१ वर्ष पुर्ण असणे बंधनकारक आहे. ५) ज्या पालकांना फक्त पुस्तिका हवी असेल त्यांना रु. ४00/- भरुन ती घेता येईल

मेळाव्याची वैशिष्ट्ये * मोफत प्रवेश * मल्टीकलर पुस्तिका * ए.सी. हॉल * सुसज्ज बैठक व्यवस्था * मोफत नाष्टा व चहापानी * सुसज्ज पार्किंग व्यवस्था

• विनंती. या वर्षी कोरोना साथीच्या समस्येमुळे वधू-वर पालक मेळावा हा मल्टीकलर

वधु-वर सुची पुस्तीका प्रकाशन करून मेळावा संपन्न करण्याचे मेळावा समितीने ठरविलेले आहे. तरी सर्व समाज बांधवांचे सहकार्य असावे...!

फॉर्म स्विकारण्याचा पत्ता : ऑफिस : संताजी विचार मंच C/o.श्री अरविंद त्र्यंबक दारुणकर, 'स्वामीकृपा', २६०३, तेलीखुंट, अहमदनगर. Mob.: 9579832557 • Email : telimelavanagar@gmail.com वधु-वर पुस्तीका ज्यांना पाहिजे असेल त्यांनी पुस्तीकेची किंमत व कुरीअर चार्जेस द्यावे लागतील.

मेळाव्याची वैशिष्टये

* मोफत प्रवेश* मल्टीकलर पुस्तिका* ए.सी. हॉल *सुसज्जबैठक व्यवस्था* मोफत नाष्टा व चहापानी *सुसज्ज पार्किंग व्यवस्था

अहमदनगर शहर व जिल्हा तेली समाज, संताजी विचार मंच, अहमदनगर व महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने

अहमदनगर येथे रविवार दि. ६/१२/२०२० रोजी नगर शहरात भव्य वधु-वर पुस्तक प्रकाशन आयोजित केला आहे. त्याकरीता वध-वर नोंदणी फॉर्म वाटप आणि स्विकारण्या करीता खालील संताजी सेवकांकडे फॉर्म मिळतील व फॉर्म भरुन स्विकरले जातील.

* मेळावा समिती* श्री सोमनाथशेठ नारायणराव देवकर, मो. ९८५०५०७३१३ श्री दिनकर अमृतराव घोडके, मो. ९४२२२२२२११ श्री राजेंद्र मारुतीराव म्हस्के, मो. ९८२२७५९३४२ श्री श्रीकांत गणपत आप्पा सोनटक्के, मो. ८८०५०२००११ श्री गोकुळ पांडुरंग काळे, मो. ९४२२३११५५६ श्री संतोष सुधाकर मेहेत्रे, मो. ९४२३४६८१९८ श्री मिलींद प्रकाशराव क्षीरसागर, मो. ९८६०७६०१९३ श्री योगेश प्रकाशराव पतके, मो. ९४२२७२७६४४ श्री प्रितम कानिफनाथ शेंदरकर. मो. ७७७४९४४९९९ श्री नितीन प्रभाकर फल्ले, मो.९७६४२६१०६१ श्री नानासाहेब आण्णाजी जाधव, मो. ७५८८६०४३०४ श्री. गणेश सोन्याबापु धारक, मो. ८५५०९०११११ श्री अरविंद त्रिंबक दारुणकर, मो. ९८५०४६४९४९ श्री विजय बाळासाहेब काळे, मो. ९४२२२२१४९४ श्री दिलीप वामनराव साळुके, मो. ९०११९०९२०१ श्री कृष्णकांत माधवराव साळुके, मो. ९३७२४१८९२९ श्री बाळकृष्ण छगनराव दारुणकर, मो. ९९२२५८९६११ श्री निलेश शिवनाथ दारुणकर, मो. ९८५०५६११६५ श्री संदीप विनोद शिंदे, मो. ९४२३७५५८९५ श्री सागर प्रकाश लोखंडे, मो. ९५११८७९२३४ श्री गोकुळ दत्तोपंत बोकेफोड, मो. ७८७५६३२७८५ श्री अशुतोष बापु भागवत, मो. ८०८७२३४५३७ श्री शिवदास बाळाजी चोथवे, मो. ९४२२२३२२३५ श्री राजेंद्रनाथ विश्वनाथ करपे (सर), मो. ९८६०९८४५७८

मेळाव्याचे ठिकाण: माऊली सभागह, माऊली संकुल, नगर-मनमाड रोड, अहमदनगर.

Mob.: 9579832557 • Email : telimelavanagar@gmail.com

* अहमदनगर शहर समिती *

श्री सतिशशेठ रामनाथ गवळी श्री लक्ष्मणशेठ नारायण देवकर श्री दिलीपशेठ केदारनाथ दारुणकर श्री अर्जुनराव काशिनाथ दारुणकर श्री सुनिल उर्फ बाळासाहेब पतके श्री श्रीपाद (बबलुशेठ) श्रीराम पतके श्री कानिफनाथ दशरथ शेंदुरकर श्री विनोद माधवराव शिंदे श्री विजय दळवी श्री अविनाश मधुकर केदारी श्री वसंत रामदास काळे श्री किसनराव क्षीरसागर श्री विलास गंगाधर काळे श्री ज्ञानेश्वर प्रभाकर काळे श्री गणेशशेठ रामनाथ गवळी श्री रावसाहेब धोंडीराम देशमाने श्री विजयरामचंद्र शेलार श्री रामदास महाराज क्षीरसागर श्री विलास गंगाधर काळे श्री वसंतराव दत्तात्रय वाव्हळ श्री गणेश देविदास देहाडराय श्री अनिल देविदास सैंदर श्री हरीभाऊ बाबुराव डोळसे श्री रमेश रामदास साळुके श्री बाळासाहेब भाऊराव जुंदरे श्री किरण माधवराव शिंदे श्री मकरंद विजय घोडके श्री नारायण रामचंद्र दारुणकर श्री चंद्रकांत दगडु दारुणकर श्री प्रभाकर मारुती डोळसे श्री सतिष बारकुजी म्हस्के श्री गोकुळ सहादु शिंदे श्री रोहित रमेश म्हस्के श्री प्रकाश भाऊराव जुंदरे, श्री नितीन विजय घोडके अॅड. विनायक मुरलीधर दारुणकर श्री राजेंद्र शंकर दारुणकर श्री अशोक शेंदुरकर श्री संजय अंबादास सैंदर श्री प्रल्हाद बाबुराव दारुणकर श्री राहुल अशोकराव म्हस्के श्री स्वरुप रेवणनाथ नागले श्री महेश मारुती शिंदे श्री शशिकांत नारायण देवकर श्री श्रीधर मुरलीधर दारुणकर श्री गिरीष प्रकाशशेठ लोखंडे श्री अजय सदाशिव काळे श्री विक्रम भास्करराव शिंदे श्री राहुल अर्जुनराव दारुणकर श्री संतोष फकिरचंद हजारे श्री नारायण भानुदास उगले श्री विनोद मुरलीधर राऊत श्री. कैलास गोपिचंद लांडे श्री अमित पद्माकर म्हस्के श्री कैलास बाळासाहेब चोथे श्री संदीप विष्णुपंत गवळी श्री ज्ञानेश्वर प्रल्हादराव साळुके श्री गणेश वसंतराव पलंगे श्री शाम लक्ष्मणराव राऊत श्री प्रविण बसलिंग गवळी श्री गणेश तुकाराम रायते श्री कैलास रामचंद्र ढवळे श्री पुष्कर राजेंद्र शिंदे श्री सौरभ राजेंद्र म्हस्के श्री कैलास अंबादास क्षीरसागर चि अक्षय चंद्रकांत घोडके श्री श्रीकांत भाऊसाहेब ढवळे श्री दिलीप फकिराव कहाणे श्री राजेंद्र जगन्नाथ पतके श्री राजु चंद्रकांत ढवळे श्री नवनाथ मुरलीधर दारुणकर श्री बाळासाहेब हरीदास शिंदे श्री कैलास मनोहर दारुणकर श्री देविदास अंबादास क्षीरसागर श्री शिवदास बाळाजी चोथवे श्री गोरक्षनाथ परशुराम व्यवहारे श्री चंद्रकांत बापुराव अंबटकर श्री प्रकाश बबनराव म्हस्के श्री प्रशांत मधुकर केदारी श्री दत्तात्रय बाबुराव करपे श्री दत्तात्रय बाबुराव सैंदर श्री विलासशेठ शिवनाथ करपे श्री सुभाष बारकुजी म्हस्के श्री देवेंद्र सोमनाथ चोथे श्री संतोष दत्तात्रय सैंदर श्री प्रभाकर बबनराव चोथे श्री राजेंद्र मधुकर क्षीरसागर श्री रवीशेठ कृष्णाजी फल्ले श्री संतोष मुरलीधर ढवळे श्री किरण धिरज शिंदे श्री अभय सदाशिव काळे श्री जितेंद्र पांडुरंग शिंदे श्री मंगेश दिलीप साळुके श्री महेश हरिश्चंद्र काळे श्री उमेश सदाशिव काळे श्री कपिल राजुशेठ जुंदरे श्री ऋषिकेश रेवणनाथ नागले श्री संदीप रेवणनाथ नागले श्री गौरव प्रकाश लोखंडे श्री संजय दिलीप भागवत अॅड. नितीन भिमराव पतके श्री संजय यादवराव पतके श्री गोकुळ विजय कोटकर श्री प्रशांत कृष्णा सैंदर श्री मनोज बबनराव करपे श्री देविदास मुरलीधर ढवळे श्री सागर बाळासाहेब भगत श्री वैभव विजय घोडके श्री संजय काशिनाथ क्षीरसागर श्री प्रविण शिवराम भगत श्री रुपेश बाळासाहेब लोखंडे श्री संजय जबाजी बनसोडे श्री दिपक बबनराव भागवत श्री अमोल मधुकरराव दळवी श्री बाबासाहेब रामचंद्र दिवटे श्री कैलास बबनराव सैंदर श्री कृष्णा पांडुरंग सैंदर श्री मुरलीधर रंगनाथ काळे श्री रामचंद्र बबनराव धारक श्री किशोर पांडुरंग काळे श्री भगवान लक्ष्मण नागले श्री सचिन रामभाऊ म्हस्के श्री देविदास अंबादास साळुके श्री भिमराव विठ्ठलराव भगत श्री अशोकराव बाबुराव इंगळे श्री अमित बापुसाहेब धारक श्री लक्ष्मणराव बाबुराव डोळसे श्री मनोहर बाबुराव डोळसे श्री कैलास छबुराव लोमटे श्री दत्तात्रय रामचंद्र ढवळे श्री सुरेश अर्जुन देवकर श्री शाम शिवनाथ करपे श्री रविंद्र रमेश म्हस्के श्री मनिषजी साहु श्री नितीन शरद पतके श्री संतोष अशोक देवकर श्री संतोष विनायक घोडके

 

* अहमदनगर शहर महिला समिती *

सौ. जयश्री दिलीपराव साळुके सौ. मनिषा लक्ष्मणशेठ देवकर सौ. मेघमाला राजेंद्र म्हस्के सौ. शितल सोमनाथ देवकर सौ. सुवर्णा बाळकृष्ण दारुणकर सौ. रेणुका संतोष मेहेत्रे सौ. पल्लवी मिलींद क्षीरसागर सौ. वैशाली योगेश पतके सौ. मिरा हरीभाऊ डोळसे श्रीमती संध्या उमेश दारुणकर सौ. उमा प्रितम शेंदुरकर सौ. प्रेरणा धिरज वाघ सौ. शारदा बाळासाहेब शिंदे सौ. लक्ष्मी संजयराव काळे सौ. अश्विनी अजिंक्य पतके सौ. वृषाली हर्षद लोखंडे सौ. प्रियंका आशुतोष भागवत सौ. सुजाता कैलास ढवळे सौ. उर्मिला राजेंद्र पतके सौ. उज्वलाताई अरविंदशेठ दारुणकर सौ. योगिता विजय काळे सौ. सुरेखा शिवनाथ दारुणकर सौ. निता दिलीप दारुणकर सौ. जयश्री ज्ञानेश्वर काळे सौ. पुनम निलेश दारुणकर सौ. गंगावती कानिफनाथ शेंदरकर सौ. वर्षा संदीप शिंदे सौ. मंजुषा नितीन फल्ले सौ. उज्वला राहल म्हस्के श्रीमती कांता प्रकाश लोखंडे सौ. माधुरी मुरलीधर काळे सौ. शुक्रावती चंद्रकांत लोखंडे सौ. विजया सतिष म्हस्के सौ. सरला गोकुळ शिंदे सौ. पुजा विकी इंगळे सौ. लिना कैलास लोमटे सौ. अलका दिलीप वाघ सौ. स्वाती सुनिल पतके श्रीमती सिंधुताई सुरेश शिंदे सौ. सुनिता किरण शिंदे सौ. उर्मिला स्वरुप नागले सौ. शिल्पा अजय काळे सौ. शशिकला सुभाष म्हस्के सौ. अर्चना रमेश साळुके सौ. अंबिका मोहन भिसे सौ. मनिषा महेश शिंदे सौ. दिपाली गणेश म्हस्के सौ. धनश्री राहुल दारुणकर सौ. शारदा राजेंद्र दारुणकर सौ. रजनी तुषार इंगळे सौ. वैशाली कुमार लोखंडे सौ. दुर्गाताई विजयराव दळवी सौ. मंदा विनोद शिंदे सौ. अरुणा राहुल काळे सौ. सुनिता अभय काळे सौ. पुजा संजय भागवत सौ. शितल संतोष घोडके

* अहमदनगर तालुका समिती *

राहुरी. श्री. आसारामभाऊ शेजुळ श्री. दत्तात्रय सोनवणे श्री. संजय पन्हाळे श्री. बाळासाहेब शेजुळ डॉ. श्री. रावसाहेब वालझाडे श्री. तात्यासाहेब डोळसे श्री. रमेशशेठ पन्हाळे श्री. प्रशांत साळुके श्री. आदिनाथ मोरे डॉ. श्री. सुधाकर चौधरी श्री. कैलासशेठ शेजुळ श्री. संदीप सोनवणे श्री. सुरेश शेजुळ श्री. सोपान घोडके श्री. विजय चोथे श्री. दत्तात्रय क्षिरसागर श्री. नंदकुमार घोडके श्री. बाळासाहेब सुदामराव शेजुळ श्री. आबा महाराज शेजुळ श्री. सुरेशदादा धोत्रे श्री. किशोर इंगळे श्री. विजय करपे श्री. राहुल साळुके श्री. अशोकशेठ साळुके

नगर तालुका. श्री. गणेश गवळी श्री. विनोद राऊत श्री. बाळासाहेब गायकवाड श्री. सुदामराव घोडके श्री. गणेश भागवत श्री. संतोष गायकवाड श्री. अनिल शेंदुरकर श्री. विठ्ठल देवकर श्री. भाऊसाहेब करपे श्री. कैलास दारुणकर श्री. अंबादास सैंदर श्री. विजय भगत श्री. कैलास ढवळे अॅड. श्री. सचिन पतके श्री. बाळासाहेब पतके श्री. राजु क्षीरसागर श्री. रवि फल्ले श्री. सुरेश देवकर श्री. मदनशेठ काळे

राहाता. श्री. विलासराव दुर्गुडे श्री. सुधाकर बनसोडे श्री. बद्रीनाथ लोखंडे श्री. विक्रांत वाकचौरे श्री. राजेश लुटे श्री. प्रमोदशेठ कदम श्री. प्रा. भारत दिवटे श्री. विठ्ठलराव लुटे श्री. सोमनाथ बनसोडे श्री. यशवंत वाकचौरे श्री. भागवत लुटे श्री. विजय बनसोडे श्री. सुमित क्षिरसागर श्री. कमलाकर कसबे श्री. भारत लोखंडे श्री. प्रशांत बनसोडे श्री. जगन्नाथ गाडेकर श्री. अनिल लुटे श्री. अमित बनसोडे श्री. दिपक नागले डॉ. धनंजय लुटे श्री. मुकुंदराव बनसोडे श्री. सुरेश कसाब श्री. योगेश बनसोडे श्री. नंदकिशोर व्यवहारे श्री. सचिन लुटे श्री. यशवंत वाकचौरे

नेवासा. श्री. गंगाधर लोखंडे श्री. सोमेश्वर जाधव श्री. देवीदास साळुके श्री. राजेंद्र काळे श्री. पुरुषोत्तम सर्जे श्री. सुरेश सोनवणे श्री. विजय लोखंडे श्री. योगेश शिंदे श्री. विनोद साळुके श्री. विजय खंडागळे श्री. अशोक सुद्रिक श्री. शुभम भोत श्री. रमेश सुद्रिक

संगमनेर. श्री. नानासाहेब भोत श्री. शामराव करपे श्री. प्रदीप करपे ह.भ.प.बाळकृष्ण महाराज करपे श्री. रमेश पेंडभाजे श्री. अशोक वालझाडे श्री. दत्ता पाबळकर श्री. रमेशशेठ दिवटे श्री. कृष्णा वालझाडे श्री. विशाल वालझाडे श्री. मकरंद राहतेकर श्री. ज्ञानेश्वर करपे श्री. संजय करपे श्री. नंदकुमार करपे श्री. रमेश दिवटे श्री. प्रकाश शेलार श्री. गोकुळ पेंडभाजे श्री. दिपक कर्डीले

श्रीगोंदा. श्री. संतोषशेठ क्षीरसागर श्री. चंद्रकांत जाधव श्री. विक्रम काळे श्री. महेश लांडे श्री. किशोर लांडे श्री. सुनिल गडदे श्री. अजय राऊत श्री. संभाजी जाधव श्री. अवधत राऊत श्री. दिपक धोत्रे श्री. अशोक भागवत प्रा. श्री. नवनाथ राऊत श्री. भारत काळे

कर्जत. श्री. वसंतराव क्षीरसागर श्री. शशिकांत राऊत श्री. कैलास भोज श्री. बाळासाहेब भोज श्री. बाळासाहेब काळे श्री. अर्जुन भोज श्री. सुनिल भोज श्री. आदित्य पिसे

श्रीरामपुर. श्री. भरतशेठ साळुके श्री. कैलास बनसोडे श्री. देवीदास कहाणे डॉ. श्री. शत्रुघ्न उचित श्री. बाळासाहेब रोकडे श्री. सोमनाथ महापुरे श्री. प्रल्हाद साळुके श्री. वनदेव सोनवणे श्री. निलेश नागले श्री. विशाल नागले अॅड.श्री. विजय साळुके श्री. अनिल जाधव अॅड. श्री. अनिल काळे श्री. विजय साळुके श्री. प्रशांत ढवळे श्री. चंद्रकांत शेजुळ श्री. एकनाथ नागले श्री. विलासशेठ नागले श्री. शुभम चोथवे

अकोले. श्री. शरद रत्नपारखी श्री. किरण करपे श्री. अशोक शिंदे श्री. शांताराम काळे श्री. संतोष बनसोडे श्री. दत्तात्रय कोते श्री. राम पन्हाळे श्री. देवीदास शेलार श्री. राहल मोरे श्री. चंद्रकांत शिंदे श्री. निलेश दिवटे श्री. वैभव फल्ले

पाथर्डी श्री. प्रमोदकाका भांडकर श्री. राजेंद्रशेठ कोटकर श्री. उमेश मोरगावंकर श्री. महेश क्षीरसागर (एम.के.आण्णा ) श्री. विनोद क्षीरसागर श्री. अमोल क्षीरसागर श्री. नागेश शिंदे श्री. सागर गवळी श्री. दत्तात्रय ससाणे

* अहमदनगर तालुका समिती *

जामखेड . श्री. छगनराव क्षीरसागर श्री. संजय टेकाळे डॉ. श्री. नितीन राऊत श्री. महादेव महाजन श्री. राजेंद्र राऊत डॉ. श्री. प्रकाश खैरनार श्री. बाबासाहेब देशमाने श्री. रमेशशेठ राऊत श्री. पोपट शिंदे श्री. गोरक्षनाथ राऊत श्री. शिवराम महाजन श्री. प्रशांत शिंदे

पारनेर. श्री. रोहिदास काळे श्री. संजय पतके श्री. गणेश पतके श्री. संजय घोडके श्री. शिरीष शेलार श्री. भारत घोडके श्री. शिरीष शेलार श्री. भारत घोडके श्री. सुभाष घोडके श्री. दत्ता पतके श्री. गोकुळशेठ घोडके श्री. उमेश घोडके

शेवगांव. श्री. कैलासशेठ देहाडराय श्री. अनिल मेहेत्रे श्री. मच्छिंद्र देहाडराय श्री. ओमप्रकाश देहाडराय श्री. अतुल रणखांब श्री. योगेश देहाडराय श्री. गोपाल शिंदे श्री. कचरु सोनवणे श्री. संतोष शिंदे श्री. संजय राऊत श्री. अर्जुन मसुरे

कोपरगांव. श्री. दिलीप दारुणकर श्री. कैलास शेलार श्री. रामदास गायकवाड श्री. संतोष शेलार श्री. ज्ञानेश्वर महापुरे श्री. विलास वालझाडे श्री. सुमित क्षीरसागर श्री. संतोष वालझाडे श्री. प्रशांत लुटे

* उत्तर अहमदनगर जिल्हा महिला कार्यकारिणी*

जिल्हाध्यक्षा सौ शारदा गोरक्ष कर्पे, संगमनेर संघटक सौ वैशाली योगेश लुटे, राहाता सहखजिनदार सौ ललिता गणेश वालझाडे, राहाता कार्याध्यक्ष सौ प्रमिला नंदकुमार घोडके, टाकळीमिया खजिनदार सौ कल्पना अनिल जाधव, श्रीरामपूर प्रसिद्धी प्रमुख सौ अनिता संतोश बनसोडे, नेवासा सचिव सौ ज्योत्स्ना किरण क, अकोले सहसचिव सौ.अश्विनी अभिजित पन्हाळे (राजूर) अकोले सहप्रसिद्धी प्रमुख सौ अनिता विजय चतुर, नेवासा संपर्क प्रमुख सौ तारकेश्वरी शामराव वालझाडे, संगमनेर मार्गदर्शक सौ पुष्पाताई आसाराम शेजुळ, राहुरी

* जिल्हा उपाध्यक्षा *

सौ संगीता गणेश जाधव नेवासा सौ मीनाक्षी राजेंद्र साळुके वांबोरी सौ सुरेखाताई सोमेश्वर कर्पे संगमनेर सौ रत्नमाला सोमनाथ क्षीरसागर दाढ सौ रंजना कैलास शिंदे संगमनेर सौ शिल्पा दिपक पेंडभाजे साकुर

* जिल्हा सदस्या *

सौ सुनीता अजय थोरात टाकळीमिया सौ कल्पना कैलास बनसोडे श्रीरामपूर सौ आशा हरिभाऊ वालझाडे शिबलापूर सौ आशाताई यशवंत वाकचौरे शिर्डी सौ सारिका गणेश नागुलकर संगमनेर सौ भारती तुलसीदास सोनवणे पुणतांबा

* तालुका अध्यक्षा*

सौ अनुराधा दिपक कर्प संगमनेर सौ शोभा देविदास कहाणे श्रीरामपूर सौ अरुणा रमेश पन्हाळे राहुरी सौ सुजाता संजय क्षिरसागर नेवासा सौ माधुरी विनोद लूटे राहाता सौ छायाताई शरद रत्नपारखी अकोले

दिनांक 09-11-2020 20:10:42
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in