आपल्या छाताडावर नाचनार्यां मराठा व ब्राह्मणांना लाखो सलाम !!! भाग 1 मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेत लक्ष दिले तर समोर येते त्यांचे प्रथम अभिनंदन करूया. अभिनंदन करणार कुणाचे आणी सलाम करणार कुणाला ? समाज पातळीवर संघटनेवर मांड ठेऊन उधळणार्या नेत्यां च्या घोड्याची शेपटी पकडून पळणार्याला लाथा बसल्या नका तोंडात धुराळा गेला तरी घोड्याच शेपट न सोडणार्या महान समाज सेवकांचेसमाज संघटनेच पद मिळवावे लागते किती चेंगरा चेंगरी किती पळवाटा, किती आडवाटा यावर आपटत मिळवलेले पद एका बाबत तो विक्रमच आसतो. आशा विक्रम विराचे. घोड्यावर मांड टाकून उधळणार्या नेत्याने चौफेर उघळलेल्या धुराळ्यात चेहराच विद्रुप झालेल्या बाधवांच. आशांचे अभिनंदन मी इथे करीत नाही. आणी तो करावा आसा समाजाचा मानस ही नाही. बोगस ओबीसी म्हणुन ज्या वार्डात किंवा खर्या ओबीसींना मत द्या किंवा नकार नोंदवा असा प्रचार करणारे आगदी मोजके व तुरळक आहेत. त्या माझ्या समाज बांधवांचे अभिनंदन.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade