आपल्या छाताडावर नाचनार्यां मराठा व ब्राह्मणांना लाखो सलाम !!! भाग 3 मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
गत 4/5 वर्षातील वधु-वर मेळाव्यातील जहिराती, उद्घाटक, उपस्थीत मान्यावर यावर नजर टाका समाज बाह्य विशेषत: मराठा समाजातील नेत्यांची नावे पहा. याच मंडळींनी निवडणुकीत मराठा - कुणबी ही प्रमाण पत्रे आणुन निवडणूक लढवली. दोन्ही पक्षात हीच मंडळी. निवडून येणार्या मराठा हे नक्की. कारण हीच मंडळी भाजपा, सेना, काँग्रेस या पक्षा तर्फे उभी होती. अपवाद म्हणून एखादा उभा केला पण मराठा ह्या जातदांडग्या समोर तो पाला पाचोळा झाला. हा पाला पाचोळा का झाला यावर भाष्य करणे मी अनेकांच्या बाबत गुन्हेगार आहे. कारण गत वर्षी या लबाड मराठा मंडळींचे सहकार्य न घता मेळावा भरवा असे लेखन करताच महाशयांनी सांगीतले असले लिखान करू नका ? जर कराल तर ? त्यांच्या व त्यांच्या खांद्यावर बंदुका ठेवणार्यांना, पडद्या मागुन सहकार्य करणार्या या बांधवांच्या भव्य वधु वर मेळाव्याला लाखो लाख सलाम. कारण मी अनेक वधु वर मेळाव्याच्या जहिराती पहिल्या यात अपवाद मला सातारा जिल्हा तेली समाज वधु वर पुस्तीकेत सापडली. तेली गल्लीच्या मोफत वधुवर पुस्तीकात गत 35 वर्षात एक ही अशी जहिरात नाही. नजर चुकीने कोण असतील तर त्योंचे ही अभिनंदन. कारण मराठा समाजाच्या जाहिरात, इतर समाजातील गुन्हेगारी बैठक असलेल्याचे प्रमुख पाहुणे पण व त्यांनाच निवडणूकीत मतदान करा म्हणुन सांगणारे भेटतात तेंव्हा त्यांच्या जाणते पणाला ही सलाम ठोकलाच पाहिजे. कारण भव्य दिव्य वधुवर मेळावा ही स्पर्धा झाली आहे. किमान दहा लाख गोळा करणे हे समाज कार्य ठरले आहे. यातुन होणार्या स्पर्धात मराठा मंडळी हात देतात आम्ही घेतो. त्यांच्या मराठा कुणबी पणाला मत देतो आपले जेवते ताट भव्य दिव्य वधु वर मेळाव्यत मराठ्यांना देऊन त्यांनी चिंदी दिली तोच मोठा पुरस्कार मानणार्या नेतयांना व कार्यर्त्यांना सलाम. वधु वर मेळाव्यातील ज्या विचाराला सलाम ठेाकला त्याना नम्र विनंती समाजाला मराठा समाजाचे सहकार्य घेऊन वधु वर मेळावे भरवणे हेच मुळात समाजाला दिशाहिन करून जातात. याचा ही जरा विचार करा.