आपल्या छाताडावर नाचनार्यां मराठा व ब्राह्मणांना लाखो सलाम !!! भाग 5 मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
गुलामी करणारे हुशार असतात. मग ही गुलामी सामाजीक, सांस्कृतीक, आर्थिक, राजकीय असेल. सर्व प्रकारची गुलामी ही माणूस पण पाया खाली तुडवून रूबाबात असते. पुर्वी गुलांमाच्या बाजार भरत आसे. गुलामांचे कळप आसत. या कळपांचा म्होरक्या ही गुलाम आसे तो गुलाम म्होरक्या मुठीत म्हणजे बाकी सर्व पायदळी ही व्यवस्था होती. ही व्यवस्था उध्वस्त झाली पण वेगळ्या स्वरूपात स्वातंत्र्यत ही रूजवली गेली. रूजलेली फोफावली गेली आहे. स्वातंत्र्यातील पहिल्या टप्यात क्षत्रीय जाती सत्तेत होत्या. त्या होत्या म्हणून ब्राह्मण्य आफाट तांडव करीत होते हे करीताना ओबीसींना चुचकारत होते. लोकशाही तुडवणार्या क्षत्रीय जातीया पासून या मंडळींना अलग करण्यासाठी त्या जातीत म्होरके केले. हे म्होरके मुठीत येताच समाज ताब्यात आला. आणी मंडलचा कोंब खुडून टाकला. आपण मंडल सोउून आयोध्यात शिरलो किती विश्वास ठेवला या मंडळीवर क्षत्रियांनी राबवल. आता ब्रह्मण्याने फसवले. फडणवीस पवार हे त्या त्या जात समुहाचे नेते आहेत. प्रथम मंडलला गोठवले जे उरले आहे या साठी मराठा दबाव गट समोर काँग्रेस, राष्ट्रवादीने मराठा कुणबी ही जातच जन्माला घातली. आणी पिचलेला ओबीसीनी फडणवीसांच्या ब्राह्मणाकडे खत पाणी देऊन मराठ्यांना सुजलाम सुफलाम केले. तेंव्हा पवार व फडणवीस यांच्या मराठा निष्ठेला ही सलाम.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade