अ. नगर - या जिल्हा स्तरावर विस वर्षा पुर्वी अ. नगर जि. तेली संघटनावर काम करित होते. या संघटनेत संस्थापक सचिव श्री. देवकर होते. संस्था उभी करण्यास त्यांनी कष्ट ही घेतले होते. श्री. संत संताजी पतसंस्थेचे ते चेअरमन ही होते. समाजाची ही संस्था अडचनीत गेली म्हणुन गप्प न रहाता संस्थेला संजीवनी दिले. असे हे सुजान नेतृत्व तै. महासभा नगर जि. सेवा आघाडी अध्यक्ष पदी निवडले गेले. अभिनंदन.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade