औरंगाबाद : महाराष्ट्र पातळीवरील तेली सेना या संघटने तर्फे औरंगाबाद येथे दि. 2/10/2017 रोजी दुपारी 2 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्य मंदिर रॉक्सी सिनेमा जवळ पैठण गेट औरंगाबाद येथे होणार आहे. या वेळी मा. जयदत्त अण्णा क्षिरसागर आमदार व अध्यक्ष अखील भारतीय तैलिक महासभा राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. हरिभाऊ बागडे, विधानसभा अध्यक्ष मा. ना. चंद्रशेखर बावन्नकुळे उर्जा मंत्री महाराष्ट्र यांच्या उपस्थीत होत आहे. या साठी सर्वश्री जे. यू. मिटकर, कचरधर राऊत मामा, उद्व नांदाकर, अशोक चौधरी, कृष्णा ठोंबरे, सुरेश सोनवणे, नगरसेवक, व इतर समाज बांधव कार्यरथ आहेत असे श्री. गणेश पवार कळवितात.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade