जळगांव - जळगाव जिल्हा संघटीत करून जिल्हास्तरावर संस्था भक्कम उभी करणारे श्री. आर. टी. अण्णा चौधरी यांचे चिरंजीव कै. अनिल चौधरी यांचे अल्प अजाराने निधन झाले ते 45 वर्षांचे होते. आर. टी. आण्णांनी जळगाव शिक्षण संस्था प्रबळ केली आहे. मंगल कार्यालय, वसतीगृह व मोफत वधुवर मेळावा व महाराष्ट्र तेलीक महा सभेचे कार्य कतिाना कै. अनिल यांची साथ श्री. अण्णांना मिळत होती. कै. अनिल यांच्या अकाली निधनाने चौधरी यांच्या कुंटूंबावर आभाळ कोसळलेले आहेे. सर्व समाज बांधवा तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade