जुन्नर तालुका तेली समाज आयोजित व शनैश्वर देवस्थान, आळे संचलित
राज्यस्तरीय वधु - वर पालक परिचय मेळावा 2017
आळेफाटा, ता. जुन्नर, जि. पुणे
वार व वेळ शनिवार दि. 4/11/2017 ,वेळ सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत .
मेळावा स्थळ सौभद्र मंगल कार्यालय ,आळेफाटा, नगर रोड, बॅकऑफ महाराष़्ट्राच्या मागे , ता. जुन्नर जि. पुणे
संपर्क 9860691282, 9890145092, 9921324550, 9561785978