नाशिक कळवण तेली समाज - कनाशी संत संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त संताजी युवक मंडळाच्या सहभागातून संताजी महाराजांच्या मुर्तीची मिळून काढण्यात आली.
संताजी महाराजांच्या शोभायात्रा रथाच्या मिरवणुकीत श्रीराम मंदिरापासून करण्यात आला संताजी महाराज यांच्या जीवनावर प्रवचन करण्यात आले. यावेळी शोभायात्रेत विविध संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.