आपल्या पुणे शहराचे भुषण, तसेच आपल्या संपूर्ण तेली समाज, व बारा बलुतेदारांचे नेते पुणे म.न.पा. मध्ये विविध पदे भुषविणारे पुणे म.न.पा. चे विद्यमान नगरसेवक मा. आबा सोा. बागुल ह्यांना वाढदिवसाच्या शतश: हार्दिक शुभेच्छा.
आम्ही बिबवेवाडी , धनकवाडी, अप्पर, कात्रज परिसरात समाज बांधवांनी अतिशय प्रमाणिक पणे वडीलकीचे नात्याने मा. आबांनी 82 भवानी पेठ तिळवण तेली समाज पंचवार्षिक निवडणुकीत नमो.: नमा: पॅनलचे विजयात दिलेली प्रमाणिक साथ पाहीली आहे. आबाचे नेतृत्वाची गरज संपूर्ण तेली समाजा प्रमाणे इतर समाजालाही आहे. आबा आमदार होणे समाज हीताचे दृष्टीने भावी काळात गरजेचे आहे. त्यांचे सक्षम नेतृत्वाने उभ्या महाराष्ट्रात पुण्याचे नावलैकीक होईल ह्या साठी त्यांचे 61 अभिष्टचिंतन सोहळा निमित्त त्यांना संपुर्ण पुणे शहर तेली समाज वासीयांचे वतीने हार्दीक शुभेच्छा आबा तुम्ही कधीही केव्हाही आवाज द्या संपूर्ण नगर रोड, हडपसर परिसर, बिबवेवाडी, धनकवडी, वडगाव धायरी, कोथरूड व शहरातील हजारो युवकांची फौज मा घनश्यामजी वाळुंजकर व त्यांचे सहकारी मा. प्रकाशजी कर्डीले ह्यांचे माध्यमातुन समाजाची क्रियाशील कार्यकर्त्याची फोज उभी करून आबांना आमदार बनविण्यात आपल्या तेली समाजाचा खारीचा वाटा उचलु यात तिळमात्र शंका नाही व हीच खरीभेट आबांना त्यांचे वाढदिवस निमित्त राहील.
पुनश्च आमचे सर्व चव्हाण परिवार व सर्व समाज बांधव व युवक वर्गाचे वतीने हार्दीक शुभेच्छा.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade