श्री. घन:शाम बाळकृष्ण वाळुंजकर विश्वस्त पुणे तिळवण तेली समाज.
आंबा बागुल यांना प्रथम 61 निमित्त अभिष्टचिंतन आपण पुणे महानगर पालिकेच्या इतिहासात पुढच्या वेळेस निवडून येऊन जागतिक विक्रम करणार यांत कुलीही शंका नाही. व आपण हा विक्रम येत्या 100 वर्षेत कोणी मोडू शकणार नाही.
पुणे महानगर पालिकेत अनेक एैतिहासिक उपक्रम आंबानी राबवले, आबांचा प्रभाग पहील्या पासुन स्मार्ट, स्वच्छ, सुंदर आहे.
आबा यांच्या मुळे जसे शहर प्रगत बनले तसेच आंबा मुळे पुणे तिळवण तेली समाज प्रगत झाल्या शिवाय रहाणार नाही.
नुकत्याच झालेली पुणे तिळवण तेली समाज निवडणुक ही आबांच्या, मार्गदर्शक असलेल्या नमो नम: पॅनेल बहुमतांनी जिंकली.
आबांच्या पुणे तिळवण तेली समाजाचे पाच मजली कार्यालयाचे स्थान आंबांच्या माध्यमातुन नक्कीच पुर्ण होईल.
आबांना शत: आयुष्य लाभो ही संताजी चरणी प्रार्थना.