विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम 2017 आयोजित मावळ तालुका प्रातिक तैलिक महासभा,जिल्हा,पुणे.कार्यक्रम मावळ तालुका प्रांतिक तैलिक महासभा अध्यक्ष श्री.राजेश राऊत सर,यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.त्यावेळेस विध्यार्थ्यांना सन्माचिन्ह,प्रशस्तीपत्रक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तलेगावचे युवा उदोजक श्री.दिपकशेठ फल्ले यांनी विध्यार्थ्यांना पुढील वाटचाली संदर्भात मार्गदर्शन केले.तळेगाव च्या विधिमान्य नगराध्यक्षा सौ.चित्राताई संदिप शेठ जगनाडे यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या उर्वरित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.त्याच बरोबर विभागीय अध्यक्ष श्री.चंद्रकांतशेठ वाव्हळ यांचा 61 वा वाढदिवस मावळ तालुक्याच्या वतीने 61 या अक्षराचा मोठ्या आकाराचा केक कापून व मानाचा फेटा तालुका अध्यक्ष यांनी बांधून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व सर्व कार्यकर्त्यां समावेत साजरा करण्यात आला.कार्यक्रमा नंतर सर्व समाज बांधवाना संघटनेच्या वतीने अल्पउपहाराचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी,सर्वस्वी विभागीय अध्यक्ष श्री.चंद्रकांतशेठ वाव्हळ, तळेगाव दाभाडे नगराध्यक्षा सौ.चित्राताई जगनाडे,महिला विभागीय अध्यक्षा श्रीमती फल्लेताई,माजी पंचायत समिती सदस्य सौ.ललिताताई कोतुळकर,श्री.बाळासाहेब कोतुळकर,जिल्हा कार्याध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर दुर्गुडे,जिल्हा उपाध्यक्ष, श्री.दिलीपशेठ शिंदे,श्री.सतिषशेठ दळवी,जिल्हा कार्याध्यक्षा सौ.शालिनीताई झगडे,शिरूर तालुका अध्यक्ष, श्री.गणपतराव लोखंडे,हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मावळ तालुका कार्याध्यक्ष श्री.दत्ता वाल्हेकर, सचिव श्री.सुनील शेडगे,खजिनदार श्री.जयंतशेठ राऊत, उपाध्यक्ष श्री.शंकरराव कटके,(पाटील),श्री.प्रविनशेठ शेडगे, श्री. प्रविनशेठ टेकवडे, श्री.संतोषशेठ कटके,श्री.संजयशेठ कसाबी, सौ.सुनंदाताई क्षिरसागर,भिकाजी भागवत,नवनाथ दिवटे सर,श्री.संतोष पन्हाळे सर,श्री.विजय महाराज जगनाडे,प्रसिध्दी प्रमुख श्री.प्रविनशेठ धोत्रे,श्री.सुजित लोखंडे,प्रकाशशेठ वालझाडे, श्री.ज्ञानेश्वर जगनाडे,श्री.सुरेश कटके यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केली.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade