राज्यस्तरीय तेली समाज वधु - वर पालक परिचय मेळावा - 2017
गुरूवार दि. 2 नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी 9 ते सायं 6 वाजेपर्यंत
मेळाव्याचे ठिकाण -
शहीद फ्लाईंग ऑफीसर समीर काशिनाथ नेरकर नगर, वैकुंठवासी ह.भ.प. माधवराव बबनराव अंबिके सभागृह
शुभम गार्डन,
वाल्हेकरवाडी, चिंचवड, पुणे - 411033
संपर्क कार्यालय व फार्म स्विकारण्याचा पत्ता
संताजी सेवा प्रतिष्ठान, पिंपरी चिंचवड
द्वारा - प्रदिप सायकर, सायकर प्लाझा, नगर अर्बन बँकेच्या खाली, चिंचवडगांव, पुणे 33
संपर्क 9156586402