नागपुर तेली समाज सभेच्यावतीने समाजातील महिला व विद्यार्थ्यांंसाठी विशेष उपक्रम राबविण्यात येतात. यात प्रामुख्याने विद्यार्थ्यांंना शैक्षणिक मदत करण्याचा मानस आहे. मिरची बाजार, इतवारी येथून हे कार्य करण्यात येत आहे. सभेचे अध्यक्ष बाबूराव वंजारी यांच्या मार्गदर्शनात चंदू मेहर आणि इतर मान्यवर हे कार्य करीत आहेत.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade