अमरावती जिल्हा तैलिक समिती ,यांच्या सयुक्त विद्यामाने आयोजित विदर्भ स्तरीय (सर्व शाखीय)तेली समाज उप वधु-वर परीचय महामेळावा रविवार दिंनाक १७/१२/२०१७ रोजी , स्थळ-संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन,मोर्शी रोड अमरावती येथे आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमला उत्घाटक म्हणून मा.श्री. जयदत्त क्षीरसागर, आमदार बिड माझी मंञी म. रा., कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री .मधुकरराव सव्वालाखे अध्यक्ष तैलिक समिती ,स्वागताध्यक्ष मा. श्री. चंद्रकांत मेहेरे, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. रामदासजी तडस खासदार वर्धा, मा. श्री. सुरेश वाघमारे, माजी खासदार , वर्धा,मा.श्री जगदिशभाऊ गुप्ता,माजी मंञी म.रा. तसेच प्रमुख अतिथी म्हणून समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात सतांजी जगनाडे महाराजांच्या आरतीने, कॕलेडर व कुर्यात सदा मंगलम पुस्तिकेचे विमोचन मान्यंवराचे हस्ते करण्यात आले.व कार्यक्रमाची सांगता राष्ट्गीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्तविक समितीचे उपाध्यक्ष् सजंयभाऊ आसोले ,सुञ संचालन प्रा.डाॕ. अनुप शिरभाते,व आभार प्रदर्शन सुनिलभाऊ चौकडे यांनी केले., कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व सचांलक मंडळ, युवा आघाडी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade