उत्तर अहमदनगर जिल्हातील, शिर्डी शहर येथे, तेली समाजाच्या वतिने श्री संत संताजी महाराज यांची शनिवार दिनांक. १६.१२.२०१७ या दिवशी श्री संताजी महाराज पुण्यतिथी आयोजित करण्यात आली होती.
कार्यक्रमाची रुपरेखा
८.०० वा. महाराजांचा अभिषेक
९.००वा. सतवनमंजिरी ( साईबाबा)
१०.०० वा. दिपप्रजवलन
कार्यक्रम प्रस्तावना
मान्यवर सत्कार
श्री. सुरेश कसाब (सरपंच)
श्री. सागर लुटे. (नगरसेवक)
श्री. राजेश लुटे. ग्रा.सदस्य
सौ. शंकुतला ताई लुटे (सदस्य)
सौ. सविता ताई लुटे (सदस्य) यानंतर
१०.३०.वा. प्रवचन
संताजी महाराजांच्या जीवनावर
१२.००.वा. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन. १२.३०.
महाप्रसाद
अशा प्रकारे नियोजन केले होतेे सर्व समाज बांधव व भगिनींनी कार्यकमाला उपस्थित होते.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade