चिंचवड :- महाराष्ट्र तेली महासभा पिंपरी चिंचवड जिल्हा या ठिकाणी वाकड येथिल प्रसिद्ध उद्योजक मा. संदिप चिलेकर यांची निवड करण्यात आली. या सुयोग्य निवडी मुळे पिंपरी चिंचवड परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. यावेळी श्री. सागर कहाणे कार्याध्यक्ष श्री. दत्तात्रय उबाळे अध्यक्ष चिंचवड विधानसभा अध्यक्ष, श्री. गोविंद चौधरी कार्याध्यक्ष श्री. खेमराज काळे अध्यक्ष पिंपरी विधानसभा श्री. कर्डीले कार्याध्यक्ष पदी निवड झाली. त्यांचे अभिनंदन श्री. विजय रत्नपारखी पुणे विभागिय अध्यक्ष श्री. रमेश भोज पुणे विभागीय अध्यक्ष यांनी केले आहे.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade