परतूर ( जालना ) :- पालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत जुना मोंढा भागातील मुख्य चौकास संत सजगनाडे महाराजांचे नाव देण्याचा प्रस्तावर मान्य करण्यात आला. नगरसेविका सोनाली उनमुखे, राजेश खंडेलवाल यांनी तशी मागणी केली होती. ऐन वेळच्या विषयांमध्ये अर्ज सादर करून प्रस्ताव देण्यात आला. सभागृहात प्रस्ताव वाचून दाखवल्यानंतर सदरील चौकास संताजी महाराज जगनाडे यांचे नाव देण्यास सर्वानुमते प्रस्ताव मान्य केला. या निर्णयामुळे शहरातील तेली समाजाच्या वतीने तेली युवा संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत बबनराव उनमुखे नगराध्यक्ष, नगरसेवकांचे आभार मानले आहेत.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade