संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराजांच्या जयंती निमित्त व्याख्यान व महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन जय संताजी युवा मंच, तेली समाज औरंगाबाद, तर्फे दि. 08/12/2017 रोजी शुक्रवार,सायं. 06:00.वा. आपली उपस्थिती प्राथनिय आहे.
ठिकाण - हनुमान मंदिर एस.टी. कॉलनी एन 2, सिडको ठाकरे नगर मुकुंदवाडी, औरंगाबाद
प्रमुख आतिथी
समाजभुषण मा. आ. जयदत्त अण्णा क्षिरसागर
अध्यक्ष अखिल भारतीय तैलिक महासभा
कार्यक्रमाचे उद्घाटक
श्री. ऑड. दिपकजी राऊत
कार्यक्रमाचे अध्यक्ष
मा. श्री. कल्याणशेठ बरकसे
स्वागत अध्यक्ष
मा. श्री. रमेश सोनटक्के
सर्व समाज बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.
महाप्रसादाची वेळ 7 ते 9
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade