तेली विकास मंच अकोला सर्व शाखीय तेली समाज उप-वर वधु परिचय मेळावा रविवार दि.३१ डिसेंबर २०१७ सकळी १०.०० वाजता, तुमच्या कुटुंबातील, नातेवाईकातील अथवा मित्रपरिवारातील कोणी लग्नाचे वधू-वर असतील तर कळवा. आम्ही त्यांचे लग्न जुळविण्याचा प्रयत्न करु फॉर्म देण्याची अंतिम तारीख १५ डिसेंबर २०१७ ही आहे.परिचय पुस्तिकेसाठी उप-वधु,वरांची माहिती(फाँर्मची झेरॉक्स चालेल) अधिक माहितीकरीता संपर्क सुमित सोनोने (सं.से.ता.अध्यक्ष मुर्तिजापूर) मो.९५५२०१०१४४ , ९७३०५१५५८५
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade