पुणे :- सन २००३ चा तेली समाजाचा महामेळावा यशस्वी करणारे जे जे होते त्यातील श्री. रामदास धोत्रे हे प्रमुख होते. महाराष्ट्र तेली महासभा पश्चिम महाराष्ट्रात ते रूजवणारे पहिले होत. त्यांनी ही संस्था सक्रिय होण्यात तन मन व धन खर्ची केले. तिळवण व लिंगायत हा फार मोठा भेद अस्तीत्वात होता. तो मिटवीण्यास प्रयत्न केले आपण सर्व तेली ही भुमीका वठवली होती. ते काही काळ तेली महासभे पासून दुर ही गेले. दुर राहुन ही त्यांनी आपले कार्य थांबवले नव्हते. मत व भेद न करता दुर राहणे हे ही त्यांचे मोठे पण होते. सध्या ते पुन्हा महाराष्ट्र तेली महासभा उपाध्यक्ष म्हणुन कार्यरथ झालेत.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade