अमरावती - मिस इंडिया वॉशिंग्टन 2017 ची सौंदर्यस्पर्धा सिएटल (वॉशिंगटन ) अमेरिका येथे नुकतीच पार पडली. या स्पर्धेत विदर्भकन्या अमरावतीची चैताली हिने भाग घेऊन मिस इंडिया सिएटल - वॉशिंग्अ चा खिताब पटकावला. त्याबरोबरच तिने डिप्रेशन ह्यूमन विइंग खा खिताब पटकावला. त्या बरोबरच तिने डिप्रेशन इन ह्यूमन विइंग या संकल्पनेवर आधारित नृत्य सादर करून परीक्षक, स्पर्धक व प्रेक्षकांची मने जिंकली, त्यामुळे अॅलेंट कॅटेगरीचा विशेष पुरस्कारसुद्धा तिला प्राप्त झाला.
आंतराष्ट्रीय पातळीवरील विविध क्षेत्रांतील मान्यवर व्यक्ती या स्पर्धेला परिक्षक म्हणून उपस्थित होते. हा पुरस्कार मिळाल्यामुळे न्यूयॉर्क येथे होणार्या मिस इंडिया यूएसए स्पर्धेत भाग घेण्याची संधी तिला प्राप्त झाली आहे. चॅताली पेशाने सॉृअवेअर इंजीनिअर असून डिलाईट कंपनीत वॉशिंग्टन येथे कार्यरत आहे. अमरावतीचे प्राचार्य डॉ. नंदकिशोर व सौ. विद्या झाडे यांची ति कन्या आहे.
संपूर्ण तेली समाजाला भूषणावह अशी कामगिरी केलेली आहे. सौंदर्यस्पर्धेसारखी कठीण स्पर्धा जिंकण्याचे सामर्थ्य आपल्या समाजामध्ये असल्याचे आज तिने सिद्ध करून दाखविले. तेली समाजातील विविध संघअने तर्फे त्यांचा भाव्य सत्कार करण्यात आला.