अहमदनगर जिल्हातील, कोपरगाव तालुक्यातील वारी येथे श्री संताजी जगनाडे महाराज सांस्कृतिक भवनाच्या भुवनाचे भूमिपूजन मा.ना. श्री.चंद्रशेखर बावनकुळे ( महाराष्ट्र राज्य उर्जा मंत्री) यांच्या शुभहस्ते करण्यात आले याप्रसंगी मा. बिपीनदादा कोल्हे साहेब, (संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष ) सर्व जिल्हा व तालुक्यात पदाधिकारी, समस्त तिळवण तेली समाज बांधव वारी उपस्थित होते. सुंदर कार्यक्रमाचे नियोजन व तेली समाजाच्या दाखविलेली एेकी बद्दल वारी तिळवण तेली समाजाचे सर्वांनी कैतुक केले.