पुणे - श्री. संताजी प्रतिष्ठाने, कोथरूडच्या वतीने २६ जानेवारी रोजी तिळवण तेली समाजाचा तिळगुळ समारंभ व हळदी-कंकू तसेच विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ पार पडला.
कोथरूड येथील शुभेच्छा मंगल कार्यालयात श्री संताजी प्रतिष्ठान, कोथरूडच्या वतीने नुकताच तिळगुळ व हळदी-कुंकू तसेच विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ पार पडला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते २०१५ दिनदर्शिकेचे प्रकाशनही करण्यात आले. संस्थेच्या वतीने वर्षभर विविध समाजिक उपक्रम राबविले जाता.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन आमदार मेधाताई कुलकर्णी, नगरसेवक पृथ्वीराज सुतार, सौ. भाग्यश्रीताई दांगट, सौ. प्रमिलाताई किरवे, महाराष्ट्र प्रांतिक महासभेच्या महिला आघाडी विभगीय अध्यक्षा सौ. राधिकाताई मखामले आदी उपस्थित होते. यावेळे ओबीसी महासभेचे उपाध्यक्ष विजयकुमार शिंदे माजी अध्यक्ष माऊली व्हावळ, सचिव अशोक सोनवणे, संजय भगत, महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभेचे प्रदेश उपाध्यक्ष रामदास धोत्रे, संघटक सुभाष पन्हाळे, विभागीय उपाध्यक्ष अमोल देशमाने, प्रसिद्धीप्रमुख सुर्यकांत बारमुख, दशरथ गाडेकर, दीपक पवार, रोहिदास हाडके, दौंड तालुका अध्यक्ष गणेश चव्हाण, प्रांतिकच्या महिला विभगाीय कार्याध्यक्षा सौ. सुरेखा शिंदे, उपाध्यक्षा सौ. निशा करपे, पुणे शहर महिला अध्यक्षा सौ. नीलम घाटकर, अप्पर इंदिरानगरचे पदाधिकारी अनिल उबाळे, गजानन हाडके, औंध येथील पदाधिकारी कशोर करपे, नितीन खोंड, धनकवडी येथील राहुल क्षिरसागर, प्रशांत क्षीरसागर, वडगाव शेरी येथील पंडित पिंगळे मोहन करपे आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. संताजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रत्नाकर दळवी, सचिव दिलीप शिंदे, कार्याध्यक्ष अॅड. गौरव किरवे, उपाध्यक्ष अनिल घाटकर, विजय भोज, खजिनदार महेंद्र शेलार, सहसचिव विजय हाडके, रवींद्र उबाळे, कावडे, पंडित चौधरी, रामचंद्र कटके, संघटक रमेश भोज, हनुमंत वाचकवडे, नारायण शिंदे, रामकृष्ण काळे, डॉ. राजेंद्र मिटकर, सुरेश पिंगळे, सूर्यकांत मढेकर अशोक शिंदे, अशोक साळवणे, दीपक सोनवणे, सचिन देशमाने तसेच उत्कर्ष महिला भिशी मंडळाच्या सर्व महिला पदाधिकारी यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक अध्यक्ष रत्नाकर दळवी यांने केले होत. कार्यक्रमाचे प्रस्ताविक अध्यक्ष रत्नाकर दळवी यांनी केले. तर सूत्रसंचालन रमेश भोज व अनिल घाटकर यांनी केले. संस्थेचे सचिव दिलीप शिंदे यांनी आभार मानले.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade