पुसद विभागीय तेली समाज पुसद व महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा द्वारा आयोजित
पुसद राज्यस्तरीय तेली समाज वधु वर परिचय मेळावा
रविवार दिनांक 8 मार्च 2018 रोजी सकाळी 10 वाजता स्थळ - गणोबा मंगल कार्यालय माहूर रोड पुसद जिल्हा यवतमाळ
पुसद विभागातील तेली समाजाने तेली समाज विवाह मेळावा व पुसत विभागीय तेली समाज वधू-वर परिचय मेळावा असे अनेक भव्य दिव्य कार्यक्रम यापूर्वी केलेले आहेत. तसेच विविध सत्कार विद्यार्थी गुणगौरव वृक्षारोपण इत्यादी कार्यक्रम देखील पुसद विभागीय तेली समाज संस्था तेली समाज कर्मचारी बहुउद्देशीय संस्था पुसद, महिला आघाडी व सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन संपन्न करीत असतात.
पुसद विभागीय तेली समाज ही संस्था पुसद, उमरखेड व महागांव या तालुक्यांत सामाजिक कार्यकारणी धर्मादाय आयुक्त कार्यालय यवतमाळ द्वारा प्रमाणित व मान्यताप्राप्त संस्था आहे. काही दिवसांपूर्वी विभागीय तेली समाज कार्य कारणी तेली समाज कर्मचारी बहुउद्देशीय संस्था पुसद महिला आघाडी व सर्व सामाजिक कार्यकर्ते यांची संयुक्त सभा संपन्न झाली. आपल्या समाजातील उपवर-वधू वरची माहिती सर्व समाजबांधवांना सहजपणे मिळावी व सर्व समाज बांधवांचा एकमेकांचा परिचय व्हावा या उद्दात्त हेतूने पुसद विभागीय तेली समाजाच्या वतीने राज्यस्तरीय उपवधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सर्व समाजबांधवांना ही विनंती करण्यात येत आहे की आपल्याकडे असलेल्या उपवर वधु-वरांची नोंदणी करून परिचय घेण्यास प्रोत्साहित करावे.
विनीत • अध्यक्ष श्री लक्ष्मणराव आगाशे ९०११०९६९२२ • सचिव - श्री श्रीराम वामनराव वानखेडे ७५८८१८८६३७ • उपाध्यक्ष - श्री रामदासजी हरणे ८८५५०३३०३६• उपाध्यक्षश्री नागोराव सुर्य ९६७३१६१६४०• सहसचिव - संजय महाकाळ, अनंत गाडगे • कोषाध्यक्ष - सतिष सुडके संघटक- विवेक तिलवंत • सदस्य - श्री दिगांबर हरणे, रमेश क्षिरसागर, सतिष कुरवाडे, मधुकरराव राऊत, सौ.धीराताई वाघमारे, सौ. शोभाताई लासीनकर, सौ. सरस्वतीताई सदावर्ते • सल्लागार - श्री दिगांबरराव पुंडे, दत्तराव सुर्वे, रमेश डंबोळे, गोविंद गाडगे, मधुकरराव भांगे, विनोदाव शिंदे,उत्तमराव वानखेडे, शैलेष डंबोळे • महिला संघटक- सौ. माधुरी हरणे, सौ. कल्पना सुरोशे. तेली समाज कर्मचारी बहुउद्देशिय संस्था पुसद - • अध्यक्ष - श्री प्रदिपराव खोडके • सचिव - गणेशराव हरणे • उपाध्यक्ष - श्रीरामदासजी हरणे • कोषाध्यक्ष - विजयराव उंचेकर • सदस्य - श्री दिगांबरराव पुंडे, रमेश डंबोळे, गोविंद गाडगे, सतिष सुडके, दिपकराव लासिनकर, जगदीश खडककर, अनंत गाडगे, श्रीराम वानखेडे, रामराव क्षिरसागर, गणेश शिंदे सर, सौ. संजीवनीताई आगासे, सौ. सरीताताई वानखेडे, सौ. रंजनाताई हरणे.
महिला आघाडी पुसद • अध्यक्ष - सौ. जयश्रीताई खोडके • सचिव - सौ. दुर्गाताई शिंदे • उपाध्यक्ष- सौ. माधुरीताई हरणे • सहसचिव- सौ. अस्मिताताई उंचेकर • कोषाध्यक्ष - सौ. सरीताताई वानखेडे • सहकोषाध्यक्ष - सौ. सुनिताताई भोजे, सौ. शोभाताई लासिनकर, सौ. रेखाताई भागे सदस्य - सौ. रंजनाताई शिंदे, सौ. प्रतिभाताई हरणे, सौ. निर्मलाताई महाकाळ, सौ. उषाताई शिंदे, सौ. शिवाणीताई गुंजकर, सौ. पुष्पाताई गाडगे, सौ. दिपालीताई गाडगे, सौ. वर्षाताई नाकाडे, सौ. अल्काताई तिलवंत,सौ.किर्ती डंबाळे, सौ. संध्याताई खोडके, सौ. मंगलाताई तिलवंत, सौ. आशाताई तिलवंत प्रवर्तक- श्री श्रीराम आगासे, श्री डॉ. धर्माजी धाडवे, श्री राधेश्याम भोजे, भिमराव शिंदे
१) परिचय मेळाव्यामध्ये नोंदणी फी ३०० रू. राहील.
२) वधू-वर परिचय पुस्तिकेमध्ये प्रसिध्द होणारया सुचीसाठी उपवधू-वर परिचय नोंदणी दि. २५ फेब्रुवारी २०१८ पर्यंत खालील पत्त्यावर पाठवावी या तारखे नंतर आलेली परिचय नोंदणी परिचय पुस्तिकेमध्ये घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
३) वेळे पर्यंत एखादा विवाह ठरल्यास व पालकाची ईच्छा असल्यास संबंधीत उपवर-वधू चा विवाह योग्य फी आकारून संपन्न करण्यात येईल.
जाहिरात दर - पुर्ण पान ५०००/- अर्धे पान ३०००/- पाव पान १५००/- शुभेच्छा देणे ५००/-
संपर्क पुसद - श्री लक्ष्मणराव आगासे सुभाष वार्ड पुसद ९०११०९६९२२, श्रीराम वानखेडे ग्रिनपार्क ७५८८१८८६३७, श्री प्रशांत डंबोळे प्राईड मोबाईल गॅलरी ९८५०६४५४९४ डॉ. तुषार डंबाळे ९९२११९३११९, श्री रामराव फंदे, श्री विजय सुरोशे ९९२२६६२८८५, श्री धनंजय सुडके ७३८५१९५०१९, श्री प्रदिप खोडके ७८४१८२५२६२, श्री ओंकार शिंदे ९८५०३२६३१३, श्री शिवशंकर गाडगे ९७६७५१०७०६, श्री श्रीकांत तायवाडे ८२७५७५१९०९, श्री सागर रणखांब ९९२२५८५५६९, श्री नागोराव पाटील वरुड ९६७३१६१६४०, श्री जगदीश खडतकर वरूड ९९२२६६३०६६,• वेणी - श्री कृष्णाजी पुंडे, श्री रामराव सुरोशे, विनोद शिंदे ९४२२८६७५५३, भिमराव शिंदे ८२७५२९१५६३• दिग्रस - श्री शाम पाटील ९४२२८६८२००, श्री राजेंद्र मात्रे (बंडूआण्णा) ९४२३६५५०५७ • यवतमाळ - श्री विलास काळे ९९२१०२८२७१, श्री ज्ञानेश्वर रायमल ९४२१७७४०१७, श्री प्रकाश वानखेडे ८८३०१६२९०३ • महागांव - श्री तुळशीदास सोळंके फुलसावंगी ९६३७२०९६१४, • उमरखेड - श्री सतिष कुरवाडे ९४२०११७७६०, श्री अविनाश पोंगाणे साई निवास एजन्सीज ९४०५७७०४९३, श्री रमेश क्षिरसागर ७०५८०७५८१३, श्री काशीनाथ बाकडे पोफाळी, दत्तराव शेषराव सरकाळे पळशी ९५२७५६७१९६, • कुरळी - श्री सुगराव सोनुने ९७६४७००२२३,• दाणकी- श्री वर्धमान पुंडे गुरूजी ९९७०५३५८९०, श्री नामदेवराव सुरोशे संताजी दाळमिल मुळावा ९९२१५६३०७०, श्री संतोष गाडगे ओम आईस फैक्टरी मुळावा ८८८८६३९९७९, • वाशिम - श्री किशोरराव आढाव साईनिर्मल अॅटो मोबाईल्स ९०४९३५९७८७, श्री संजय केशवराव भुसारी ९५४५३००४४५, श्री डॉ राजेश दळवी मालेगाव ९७६३२०२७६०, • अकोला - श्री भालचंद्र माधव थोरात ९८२२७३२१७८, श्री दिलीपराव क्षिरसागर ९४२२१६२०३६, • अमरावती - श्री बबनराव व्यवहारे वंदना साडी सेंटर ९०९६३१२७३६, श्री शंकर काळे ९४२२६५०३९२, श्री संजय रायकर • नांदगाव खंडेश्वर - श्री ज्ञानेश्वर सातपुते ९४२२९१४३८१, श्री मनोहरराव बाभुळकर , श्री रवि पाचपोर ९७६६१८९८०८, • वसमत - श्री सोपान काळे, सुरेश वाघमारे, श्री राजुभाऊ साखरे ९८५०३११०५३,• कळमनुरी - श्री दुर्गादास तोंडे ९४२०४३३०००, श्री उत्तमराव शिंदे,हिंगोली - श्री सुदामराव साखरे ९८२२४९००१९, श्री प्रा.गंगाधर मुपकलवार ९४२२१७६५९८,• नांदेड - श्री श्रीराम आगासे अध्यक्ष महा.प्रा.तेली समाज महा.स.मराठवाडा विभाग ९४२२९१५१३६, श्री बस्वराज बेलापुरे ८००७०८६८७९, श्री सुनिल जठार ९३२२२४३६१३, श्री शेषराव अलोणे अध्यक्ष ते.स.संस्था ७७७६९७७७९०, श्री जयवंतराव देशमुख ९४२३१३८९४४, • भोकर - श्री गंगाधर गाडगे ९०९६५४४४८५, कांडली - श्री नारायण सोनटक्के पाटील ७७९८९४२७०७, •माहर - श्री नागोराव सुर्वे ९४२१२९०५३२,• रूई - श्री नारायण सुर्वे ९४२१८३९८४७, • मालवाडा - श्री आण्णाजी क्षिरसागर ९४२०११९१४४, • माहूर - श्री किरण क्षिरसागर,• परळी वें. - श्री विठ्ठलआप्पा चौधरी ९४०४५०८७३३, श्री चंद्रकांत उदगिरकर ९८५०७३००८४ •कांता घोडेकर पालाई गुडा (माहूर) ९४२१५५८८७९,• जऊळका रेल्वे- श्री राजकुमार गरदे ८६०५३४७१८५ मालेगाव - डॉ. राजेश दळवी ९७६३२७२०६०.
कार्यालय - तेली समाज उपवधू-वर परिचय मेळावा कार्यालय राजन मेडीकल स्टोअर्सच्या बाजुला, सुभाष चौक पुसद मोबा. 9011096922