पुणे - गणेश जयंती निमित्त तेली समाज सार्वजनिक गणेशोत्सव समिती तळेगाव दाभाडे यांनी सर्व समाज बांधवांच्या लोकवर्गणीने श्री गणेशाला चांदीचा एक किलोचा हार व अलंकार अर्पण केला.
सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत गणेश याग झाला. दुपारी १२ वाजता श्री गणेशाला सि.आर.पी.एफ. चे डिआयजी श्री. आर.टी. परमहंस यांच्या हस्ते चांदिचा हार व अलंकार अपर्ण करण्यात आला व आरती झाली
सायंकाळी ६ ते १० वाजेपर्यंत तेली समाज कार्यालय येथे महाप्रसाद झाला त्याचा ७५० लोकांनी लाभ घेतला कार्यक्रमाला अध्यक्ष :- श्री. प्रदिप टेकवडे, श्री. अप्पा कटके, श्री. संजय कसाबे, श्री. चंद्रकांत मखामले, श्री. प्रकाश वालझाडे, श्री. पिंगळे, श्री. आप्पा करपे, श्री. वसंत, श्री. संदिप पिंगळे, श्री. दिवटे इत्यादी उपस्थीत होते.