दि. 21 जानेवारी 2018 रोजी चिमूर येथे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा च्या वतीने संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा व उत्कृष्ट समाज कार्य करनाऱ्या तेली समाज बांधवांचा गुण गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उदघाटक मा. खा. रामदासजी तडस साहेब, बळवंतरावजी मोटघरे, जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, प्रा. रमेश पिसे, अजय वैरागडे, अतुल वंदिले,सौ.सोनलताई देवतळे, सौ.छबुताई वैरागडे, श्रीहरी सातपुते आणि मोठया संख्येने चंद्रपुर चिमूर तेली समाज बांधव उपस्थीत होते

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade