विदर्भ तेली समजोन्नती मंडळ, मुंबई आयोजित राज्यस्तरीय वधू-वर व कुटुंब परिचय मेळावा रविवार दि. 4 फेब्रुवारी 2018 रोजी सकाळी 10 ते सायं 5.00 वा. पर्यंत आयोजित करण्यात आलेला आहे. प्रमुख पाहुणे मा. श्री. रामदास चंद्रभानजी तडस, खाासदार वर्धा लोकसभा क्षेत्र, मा. श्री. राजेंद्र गोविंदराव खुरसंगे, नगरसेविका प्रभाग क्र. 11, मा. श्री. दिपक गुलाबराव सव्ववालाखे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता इत्यांदी उपस्थित असतील. सदर कार्यक्रमाचे स्थळ दत्तात्रय हॉल, स्टेशन रोड, टोपीवाला मॉल जवळ, गोरेगांव (प.) मुंबई 104 राहील. तरी तेली समाज बांधवांनी जास्ती जास्त संख्याने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade