अकोला - दि २९/०१/२०१८ रोजी संताजी सेना महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष तथा संताजी सेना अकोला जिल्हाअध्यक्ष मा. श्री. प्रमोददादा देंडवे यांना तेली समाज भुषण पुरस्कार देण्यात आला स्वराज्य भवन अकोला येथे ओबीसी महासंघ अकोला द्वारा आयोजित ओबीसी मेळावा व समाज भूषण पुरस्कार सोहळा २०१८ कार्यक्रमाचे आयोजन समिती व समाज भूषण निवड समिती मा.सर्व सदस्य व विशेषतः मा.बालमुकुंदजी भिरड, ऑड. संतोषजी रहाटे साहेब व किरणताई बोराखडे यांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक व उदघाटक मा. खा. बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते तेली समाज भूषण पुरस्कार देण्यात आला.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade