संजय येरणे लिखित बहुचर्चीत गाजलेली संताजी चरित्रमय ऐतिहासिक सामाजिक जगामध्ये सर्वप्रथम साकार झालेल्या कादंबरीस यंदाचा रसिकराज साहित्य मराठी वाड्.मय राज्यस्तरीय पुरस्कार माजी कुलगुरु डाँ शरद निंबाळकर यांचे हस्ते व डाँ बळवंत भोयर संस्थापक अध्यक्ष यांचे संयोजनातून प्रदान करण्यात आला.
सदर कादंबरीस यंदाचा मानाचा दुसर्यांदा पुरस्कार प्राप्त झाला आहे. समाजात प्रचंड मागणी असून त्यांनी संताजी पत्नी यमुनावर जगातील पहिली कादंबरी प्रकाशित केली आहे. एकुण सतृरा पुस्तके प्रकाशित असून समीक्षा कथा कादंबरी अशे अनेक पुस्तकांना पुरस्कार प्राप्त आहेत.