परभणी. धुळे जिल्हातील दोंडाईचा येथील शाळेत एका पाच वर्षाच्या बालीकेवर दि 8 फेब्रुवारी 2018 रोजी ती बालीका शाळेत गेली आसता एका व्यक्ती ने तीला आमीष देत तीच्यावर अत्याचार केला. त्रासाबाबद तीने आईला सांगितले. त्यांनी डाँक्टर कडे नेले आसता तीच्यावर अत्याचार झाल्याचे चे ऊघड झाले. त्या मुलीची आत्या जळगांवात आसल्याने कुटुंबीयांनी तीला उपचारासाठी जळगावत आणले. व शनिवारी जिल्हासामान्य रुग्णालयात दाखल केले. आत्याचाराबाबत शाळेत जाब विचारले आसता शिक्षिकेने कुटीबीयांन धमकावले.तुमची व आमची बदनामी होईल.तुम्हाला दवाखान्याचा खर्च देऊ.असे सांगुन तक्रार न देण्याबाबद दबाव टाकला असे.पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.या बाबद आमदार जयदत्त क्षीरसागर राष्ट्रीय अध्यक्ष तैलीक साहु माहासभा हे स्व:ता राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे व प्रशासनाकडे तक्रार करणार आसुन फाँस्ट टँक कोर्टा अंतरगत केस सुरू करण्यासाठी पाठपुरावा करणार आहेत पिडीत कुटुंबीय अतीषय गरीब परीस्तीती आसून.त्यांना सर्व प्रकारचे मानसिक अर्थिक स्वरुपाची मदत जयदत्त आण्ण यांनी जाहीर केली.
सदरील घटना अतिषय घणासपद आसुण संपुर्ण महाराष्ट्राला हादरून टाकनारी बाब आहे. या घटनेचा निषेद करण्यासाठी आज महाराष्ट्र प्रां तैलीक महासभा जि.शा.परभणीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.या वेळी विभागीय अध्यक्ष डाँ.रावसाहेब राऊत,जिल्हाध्यक्ष भास्कराव देवडे,सचिव निळकंट राऊत,विजयराव ताडकळसकर,मन्मथ देशमाने,किरण क्षीरसागर, शंकर फुटके,शिवा सोनुने,पांडुरंग शिंदे,दिलीपराव ताडकळसकर, ज्ञानेश्वरआप्पा सरकाळे,संतोष माने,शिवदास नखाते,निखिल खंदारे, शिवाजी साखरे,प्रमोद शिंदे,आकाश भिसे,सतिष पाटील,मिथुन खंदारे, आदी उपस्तित होते.