उस्मानाबाद जिल्हा तेली समाजाची बैठक शासकिय विश्रामगृह येथे २४ रोजी दुपारी २ वाजता संपन्न झाली या बैठकिस जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ घोडके जिल्हा सचिव अँड विशाल साखरे कोषाध्यक्ष महादेव मेंगले कार्यकारणी सदस्य लक्ष्मन निर्मळे,राजाभाऊ देशमाने, मंगेश जवादे,रमेश साखरे,महादेव राऊत भिमाशंकर डोकडे यांच्या उपस्थितीत बैठकित विविध विषयावर चर्चा करण्यात आली तालुका निहाय बैठका घेऊन या बैठकित प्रतेक तालुकाध्यश यांना महिन्यातुन एकदा बैठक घेण्याचे ठरले तसेच पदाधिकारी यांना प्राध्यापक भागवत कापसे व अँड विशाल साखरे यांनी मार्गदर्शन केले समाजाची एक विचाराने चालला तरच प्रगती होऊ शकते समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला मानसिक टेन्शन होऊ न देण्यासाठी या संघटनेने कामाच करणे गरजेचे आहे या संघटनेच्या माध्यमातुन विधायक कार्य करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले या संघटने मार्फत समाज बांधवावर कुठलाही वेळप्रसंग आल्यास हि संघटना त्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी कटीबद्द राहिल आसे मार्गदर्शन या बैठकित करण्यात आले या बैठकित जिल्हा पातळीवर जनगनना नोंदणीचे फॉर्म देऊन लवकरात लवकर तेली समाजाची जनगनना करण्याचे या बैठकित ठवण्यात आले उस्मानाबाद तालुक्याची जनगनना रमेश आप्पा साखरे यांनी केल्या बद्दल त्याचा व महाराष्ट्र राज्य मराठी संघटनेने लोहारा तालुका सचिवपदी पञकार श्री गणेश खबोले यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार समाज बांधवाच्या व पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आला
यावेळी वाशी तालुक्याची कार्यकारणी जाहिर करण्यात आली तालुकाध्यक्ष पदी आश्रुबा सुधाकर राऊत तर उपाध्यक्ष पदी दिनकर शिवाजी शिंदे यांची निवड करण्यात आली तर सचिव पदि बालाजी राऊत कोषाध्यक्ष हनुमंत राऊत कार्याध्यक्ष पदी धनंजय राऊत प्रसिध्दी प्रमुख महेश राऊत संघटक पदि गजानन राऊत तालुका मार्गदर्शक शिवशंकर राऊत सरचिटणिसपदी संतोष हिंगे सहसचिव दत्ताञ्य देशमाने यांची निवड करून नियुक्ती पञ देऊन सत्कार करण्यात आला या बैठकिस लक्ष्मण निर्मळे ,भिमाशंकर डोकडे, मुकुंद महाराज कोरे , शशिकांत बेगमपुरे , हरिभाऊ लकापते आदि समाज बांधव उपस्थित होते