श्री. संताजी प्रतिष्ठाण, नगररोडची स्थापना होऊन पहिली मिटींग दि. १/०३/२०१५ रोजी चंदननगर पुणे. येथे पार पडली. मिटींगमध्ये खालील कार्यकारीणीची सर्वानमुते निवड झाली.
१) श्री. पंडीत पिंगळे, अध्यक्ष २) श्री. सुभाष म्हस्के, उपाध्यक्ष
३) श्री. रविंद्र साखरे, उपाध्यक्ष ४) श्री. मधुकर खोंड, कार्याध्यक्ष
५) श्री. रविंद्र शेलार, मुख्य चिटणीस ६) श्री. कृष्णा राऊत, सह चिटणीस
७) श्री. सुनील रत्नपारखी, खजिनदार ८) श्री. संजय खाडे, हिशोब तपासनीस
९) श्री. मोहन करपे, सुचक १०) सौ. रोहीनी खाडे, कासर्यकारिणी सदस्य
११) सौ. विमलताई क्षीरसागर, कार्यकारिणी १२) सौ. श्वेताताई काळे, मा. सरपंच, लोहगाव, कार्यकारिणी सदस्य १३) सौ. ज्योती खळदे, मा. सरपंच, देवकरवाडी, कार्यकारिणी सदस्य १४) श्री. प्रशांत मधुकर चिंचकर, कार्यकारिणी सदस्य
१५) श्री. दगडू राऊत, कार्यकारिणी सदस्य
१) श्री. गंगाधर हाडके, मा. मुख्य सचिव, सुदुंबरे संस्था २) श्री. हणमंतराव फल्ले, मा. खजिनदार सुदुंबरे संस्था
३) सुभाष (काका ) देशमाने, जेष्ठ समाजसेवक ४) श्री. मोहन भागवत, जेष्ठ समाजिक कार्यकर्ते
५) श्री. शिवाजीराव ठोंबरे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते ६) श्री. सुरेश खळदे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते
७) श्री. नारायण पिंगळे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते
याप्रसंगी श्री. राजेश शेजवळ, अध्यक्ष पुणे शहर प्रांतिक, श्री. सुभाष पन्हाळे, संघटक, प्रांतिक, श्री. रोहीदास हाडके, अध्यक्ष प्रांतिक धनकवडी, विभाग, इ. पदाधिकारी हजर होते.