तिवसा तालुका तेली समाज धड़कला तहसील कार्यलयावर तिवसा शहरातील अनेक संघटनांनी दिले समर्थन. धुळे जिल्ह्यातील दोन्डाई शहरात नूतन महाविद्यालयत तेली समाजातील 6 वर्षाच्या मुलीवर अत्त्याचार करुण त्या कुटुंबावर दबाव टाकन्याचा निषेधार्त व असा प्रकार कोणत्याच समाजात घडू नये यासाठी तहसीलदार साहेबांना दिले निवेदन. निवेदन देऊनही कार्यवाही करण्यात नाही आली तर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याची चेतावणी तिवसा तालुक्का तेली समाज व विविध संघटना द्वारे देण्यात आली. लहान मुलींच्याच हाताने निवेदन देऊन एक चांगला आदर्श देण्यात आला.