महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, कारंजा (घाडगे) जि. वर्धा चे वतिने दोंडाई जि. धुळे येथिल अल्पवयीन बालीकेवरील लैंगीक अत्याचार झाल्याचा निषेध नोंदविऩ्याकरिता मा. मुख्यमंत्री यांना तहसिलदार मार्फत निषेद निवेदन देण्यात आले. या निवेदन व्दारे गुन्हेगाराला फाशीची शिक्षा व प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यारे आमदार देशमुख यांना आजन्म सश्रम कारावासाची मागणी करण्यात आली.
सदर निवेदन सादर करतांना अध्यक्ष राजेश काळबांडे यांचे सोबत सर्वश्री कमलेश कठाणे, संदिप टिपले, नानेश्वरजी बेलखडे, विनायक मेंघरे, दिलीप जसुतकर, भागवत लोखंडे, संजय भांगे, हरिष चरडे, नाना मस्की, रामेश्वर सरोदे, भिसे व गौरव सोमकुवर हे उपस्थित होते.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade