शिंदखेडा ( तेली समाज ) संताजी सेनेच्या वतीने संताजी सेना अध्यक्ष श्री प्रमोद देन्डवे, जिल्हा संपर्क प्रमुख योगेश गोतमारे (अकोट), ऑर्बिट इंजीनियरिंगचे प्रमुख , संताजी सेना जिल्हा संघटक श्री प्रवीण सुधाकरराव झापर्डे, विधि आघाडी प्रमुख Adv देवाशिष काकड यांच्या उपस्थितीत दोंडाइचा येथील पीड़ित चिमुकलीला न्याय मिळून देण्या करिता महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल साहेब जे दोंडाईचाचे स्थानिक पालकमंत्री आहेत त्यांची भेट संताजी सेनेच्या पदाधिकार्यानी घेतली या प्रसंगी आ राजू मामा बोले हे सुद्धा हजर होते त्या चिमुकलीच्या वेदना आणि तेली समाजाचा आक्रोष मा रावल साहेब याना कळवीला या प्रसंगी वरील प्रकरणात सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही मा मंत्रिमहोदयानी संताजी सेनेला दिली

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade