इंदुरी गावचे भूमिपुत्र, मावळ तेली समाज्याची शान, निर्भीड कर्तव्यदक्ष डयाशिंग वेक्तिमत्व सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. शांतारामजी अवसरे,साहेब यांना त्यांच्या सेवेमध्ये द्विदित्यमान कामगिरी केल्या बद्दल भारत सरकारच्या वतीने राष्ट्रपती शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यामुळे साहेबांच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा खोवला गेला. त्याचा आम्हा सर्व मावळवाशीय जनतेला सार्थ अभिमान आहे.
त्या निमित्त सर्व मावळ वाशीयांच्या वतीने बुधवार दि.२८ फेब्रुवारी २०१८ रोजी संध्याकाळी ठिक ६.०० वाजता हनुमान मंदिर, पटांगण इंदुरी, मावळ, पुणे. येथे मावळ भूमिपुत्र राष्ट्रपती पारितोषिक विजेते ए सि पी माननीय श्री. शांतारामजी अवसरे,साहेब यांचा द्विदित्यमान नागरी सत्कार समारंभ आपल्या सर्वांच्या उपस्थिती संपन्न होत आहे.
तरी सर्व मित्रपरिवार नातेवाईक यांनी आवर्जून उपस्थित राहावे,हि विनंती. मावळ तालुका तेली समाज, पुणे. च्या वतीने करण्यात आलेली आहे.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade