थायलंड (बँकाँक) येथे नुकताच झालेल्या सोशल वर्कस इंटरनँशनल अँर्वाडचे मानकरी पनवेल तेली समाजाची शान ज्यांनी भारतातच नव्हे तर परदेशात सुद्धा पनवेलचे नाव लौकिक करून तेली समाजाची शान मान उंचवणारे मा. श्री. सतीश शेठ भालचंद्र वैरागी साहेब ( अध्यक्ष :- महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभा कोकण विभाग, जय संताजी तेली समाज मंडळ पनवेल, व आधारस्तंभ पनवेल तेली समाज युवा विचार मंच ) यांना बँकाँक येथे बँकाँक पँलेस हाँल मध्ये सामाजिक कार्य ( सोशल वर्कस ) उल्लेखनीय काम केल्याबद्दल इंटरनँशनल अँर्वाड साल 2017 चा पुरस्कार इंटरनँशनल संस्था तर्फे देण्यात आला. सदर पुरस्कार घेतांना मा.श्री.सतीश शेठ वैरागी साहेब यांचे बँकाँक येथील क्षणचित्रे व व्हिडिओ क्लीप पुरस्कारासाठी सर्व देशातील पुरस्कार विजेते मान्यवर उपस्थित होते.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade