पुणे :- श्री. प्रदिप ढोबळे अध्यक्ष ओबीसी सेवा संघ यांच्या मार्गदर्शनातुन ओबीसी समाजाचा इतिहास, शासकीय आदेश, समस्या यांचा वेध घेणारी www.ObcSevaSangh.com वेबसाईट सुरू करण्यात आली सदर वेबसाईटचे उद्घाटन माजी नायब तहसिलदार श्री. बाळासोा अंबिके, उपाध्यक्ष ओबीसी महासभा महाराष्ट्र यांच्या हास्ते झाले. यावेळी सर्वश्री सतीश शिरसाठ, पुणे विद्यापठ, रमेश भोज, अध्यक्ष पुणे जिल्हा, संदिप थोरात, कार्याध्यक्ष पुणे जिल्हा, संतोष राऊत अध्यक्ष हवेली तालुका सुरज शेजवळ, अध्यक्ष रा. कॉं. ओबीसी सेल वडगाव शेरी मतदार संघ, मोहन देशमाने उपाध्यक्ष महाराष्ट्र यांनी मनोगत व्यक्त केले. आभार अभिजित देशमाने यांनी मानले .
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade