नांदेड तेली समाज उदरनिर्वाहासाठी विखुरलेला आहे. परिणामी कुटुंबप्रमुखाला आपल्या पाल्यांना मनासारखा जोडीदार शोधण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यामध्ये वेळ आणि पैशाचाही अपव्यय होतो. त्यासाठी तेली समाजातर्फे राज्यस्तरीय उपवधु- उपवर परिचय मेळावा येथील पावडे मंगल कार्यालयात ३० मार्च रोजी हा मेळावा होत आहे. तेली समाजातील नागरिकांनी आपल्या उपवधु- वरांसह मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आयोजकांतर्फे कळविले आहे.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade