आमंत्रण दरवर्षी प्रमाणे यंदाही तेली समाज हितवर्धक मंडळाने परिसरातील महिलांसाठी हळदी कुंकू व तिळगुळ समारंभ रविवार दिनांक 11 फेब्रुवारी 2018 रोजी सायंकाळी ठिक 4:00 वाजता आयोजित केला आहे. परिसरातील सर्व समाज भगिनींनी आवर्जून उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी विनंती तेली समाज हितवर्धक मंडळ मुंबई च्या आयोजका कंडून करण़्यात आलेली आहे.
तेली समाज भवन,पिझा हट गल्ली,डी मार्ट ,महापालिका मैदान,पावनधामजवळ महावीर नगर, कांदिवली (प) मुंबई ६७. सौ. वैशाली तिवरेकर शिक्षण प्रमुख, तेली समाज हितवर्धक मंडळ.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade