समस्त तेली समाजास सुचीत करण्यात येते की, झी वाहीनी वर दाखविल्या जाणार्या कन्यादान या मालीकेतील कलाकार किर्तने हे असे म्हणतात की"मी तेली नावांचा अधिकारी जो भ्रष्ट आहे त्याचा हाताखाली मी काम करणार नाही"यामुळे तेली समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याने महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभा मुंबई, ठाणे विभाग व महाराष्ट्रातील समस्त तेली समाज, झी टीव्ही चॅनल व मालिकाकार यांचा जाहीर निषेध करीत आहोत.
दिनांक 17 मार्च चा मोर्चा तात्पूरता स्थगित करून त्या दिवशी समाजातील 7-8 नेते मंडळी लेखी ईशारा निवेदन घेवून झी चॅनलच्या कार्यालयात जावून समज देणार आहोत.जर त्यानी ऐकले नाही तर आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल याची नोंद घ्यावी
आपले विनित,
विलास त्र्यंबककर, मुंबई विभाग
सुनील चौधरी, ठाणे विभाग आशोक क्षीरसागर संभाजी नगर
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade