भंडारा शहरात मंगळवारी दुपारी संताजी बहुउद्देशीय सेवा मंडळाच्या वतीने आयोजीत तेली समाजातील सामुहिक २० जोडप्यांचा विवाह सोहळा अखिल भारतीय तैलिक साहु महासभाचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. जयदत्त क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी माजी आ. बंडुभऊ सावरबांधे, आ. चरन वाघमारे, आ. रामचंद्र आवसरे, आ. परिणय फुके, माजी आ. नरेंद्र बोंडेकर, राजे मुदोजी भोसले, जि.प अध्यक्षा निशा सावरकर, कोषाध्यक्ष कृष्णराव हिंगणकर, धनराज खोबरागळे, रामदास शहारे, देवीदास लांगणेवार, सचिव सुभाष घाटे, ईश्वर बाळबुधे, अरूण टिकले, प्रशांत कांबळी व सामाजातील नागरीक उपस्थितीत होते.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade