पनवेल तेली समाज मंदिर प्रतिष्ठान वर्धापनदिन व विद्यार्थी गुणगौरव समारंभ रविवार दिनांक 11/2/2018 रोजी पनवेल तेली समाज मंदिर प्रतिष्ठान पनवेल येथे सकाळी 10 वाजता साजरा होणार आहे. वर्धापन दिनाचा हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी तेली समाजाकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री रमाकांतशेठ काळे, अध्यक्ष बृहन्मुंबई तेली समाज, माननीय श्री मधुकरशेठ नेराळे, महाराष्ट्र शासन पुरस्कार विजेते कै. विठाबाई भाउ नारायण्गावकर पुरस्कार विजेते तसेच माननीय श्री जयप्रकाशजी बोरकर, कार्यकर्ते बृहन्मुंबई तेली समाज हे असतील. प्रमुख उपस्थिती माननीय श्री अरुणशेट दामोदर वैरागी उद्योजक नवी मुंबई इत्यादी समाजातील प्रमुख गणमान्य व्यक्ती असतील.
कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे असेल रविवार दिनांक 11/2/2018 रोजी सकाळी 10 ते 10.30 पावणे स्वागत, सकाळी साडेदहा ते अकरा दिपप्रज्वलन श्री संताजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, सकाळी अकरा ते साडेअकरा विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ व लकी ड्रॉ सोडत बक्षिसे, सकाळी साडे वाला प्रश्नमंजुषा गुरुचरित्र आधारित प्रश्न उत्तरे, दुपारी साडेबारा वाजेपर्यंत पाहुण्यांचा परिचय सत्कार समारंभ मनोगत, दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत महाप्रसाद सहभोजन, तरी ह्या तेली समाजाच्या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावी अशी विनंती अध्यक्ष अतुल चंद्रकांत खंडाळकर, उपाध्यक्ष सागर सुभाष खोंड, सचिव श्री चिंतामणी विठोबाजी कुकडे