तेली समाज रावेर तर्फे तहसीलदार श्री ढगे साहेब यांना निवेदन
दिनांक.8 फेब्रुवारी रोजी .दोंडाईचा जिल्हा धुळे शहरातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ मुख्य आरोपीस अटक करण्यात यावी या मागणीसाठी समस्त तेली समाज रावेर तर्फे रावेर तहसीलदार श्री ढगे साहेब यांना निवेदन देण्यात आले