धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा शहरातील नूतन महाविद्यालयात तेली समाजाच्या ५ वर्षाच्या अल्पशा मुलीवर अमानुष बलात्कार झाल्याची मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली. तरी या अमाणवीय कृत्याचा सर्व तेली समाजबांधवांच्या वतीने जाहीर निषेध.. करत राहाता येथिल तहसिलदार मा. श्री. कोताडे साहेब व पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक मा. श्री. कदम साहेब यांना निवेदन देताना राहाता तालुका तेली समाज बांधव व महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा चे उतर अहमदनगर जिल्हा उ.अहमदनगरस प्रांतिक तैलीक महासभा जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी ...