पुणे - येथिल कै. डॉ. भाऊसाहेब सहिंद्रकर चॉरिटेबल ट्रस्ट तर्फे त्यांच्या स्मरणार्थ पुण्यतिथी दिनी मोफत आरोग्य शिबीर आयोजित केली जाते २६/४/२०१५ रोजी सहकार नगर१, तळजाई वसाहत, पुणे येथे सकाळी ९ ते १२ या वेळेत आयोजित केले आहे. जनरल चेक ऍप. मोफत औैषध उपचार केले जातील तरी गरजुंनी याचा लाभ घ्यावा असे ट्रस्ट तर्फे डॉ. प्रकाश सहिंद्रकर कळवितात.