दिनांक १८/०३/२०१८ रोजी गुडीपाडवा या शुभमुहर्तावर मराठा तेली समाज विकास मंडळ द्वारे पाडवा पहाट या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या भव्य दिव्य कार्यक्रमला मराठा तेली समाज बांधवानी मराठमोळी संस्कृती जपत मराठी अस्मितेचा मान ठेवत मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमची सुरवात श्री संत संताजी जगनाडे महाराज व श्री संत एकनाथ महाराज यांच्या फोटो चे पुजन करुन महाआरती करण्यात आली.व सामुहिक गुडी उभारुण समाजाने मोठ्या प्रमाणात संघटित व्हावे व एकजुटता हीच आपली ताकत हा संदेश देत समाजामध्ये जनजागृती निर्माण करण्याचं काम समाजातील युवक व युवतीने स्वःता पुढाकार घेऊन करांव असे मान्यवरांचे हस्ते सांगण्यात आले. व उपस्थित मराठमोळी वेशात येवुन उत्कृष्ट वेषभुषा प्रधान केलेल्या समाज बांधवाचा मान्यवरांचे हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. आयोजक मराठा तेली समाज विकास मंडळ अमरावती.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade