तळेगाव दाभाडे :- साहित्य कला आणि सांस्कृतीक मंडळाचे विश्वस्त व अध्यक्ष व जेष्ठ कवी श्री. सहदेव मखामले यांच्या पाचव्या काव्य संग्रहाचे प्रकाशन शनीवार दि. ११/४/२०१५ रोजी डॉ. राम मनोहर लोहिया समाजवादी विद्यापीठ कोलकर कॉलनी तळेगाव दाभाडे येथे सायंकाळी ५.३० वाजता संपन्न होत आहे. मा. डॉ. द. भि. कुलकर्णी जेष्ठ साहित्यीक व समीक्षक यांच्या शुभहस्ते अध्यक्ष स्थानी मा. राजदत्त सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक असतील कार्यक्रमाचे उद्घाटन मा. श्री. उल्हास उर्फ आबा बाबगुल उपमहापैर पुणे करणार असुन प्रमुख पाहुणे मा. डॉ. सु.प्र. कुलकर्णी मा. संपादक साहित्य पत्रिका महाराष्ट्र साहित्य परिषद तरी सवार्र्ंनी उपस्थीत रहावे असे मखामले परिवार कळवितात.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade